18 May 2023

सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री

काँग्रेसच्या नेतृत्वाने सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून नामनिर्देशित केले आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले डीके शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे.

कर्नाटकात 20 मे रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार आहे.

सिद्धरामय्या दुसऱ्यांदा ते कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याआधी २०१३ मध्ये सिद्धरामय्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती..

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023