6 April 2023

Forbes’ Top Billionaires 2023:

फोर्ब्सने जारी केलेल्या अब्जाधीशांच्या वार्षिक यादीमध्ये, टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.

बर्नार्ड आरनो आणि कुटुंब आता जगातील सर्वात श्रीमंत बनले आहे.

जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती
1 बर्नार्ड अरनॉल्ट एंड फैमिली
2 एलन मस्क
3 जेफ बेजोस
4 लैरी एलिसन
5 वारेन बफेट
6 बिल गेट्स
7 माइकल ब्लूमबर्ग
8 कार्लोस स्लिम हेलू एंड फैमिली
9 मुकेश अंबानी
10 टीव बाल्मर

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023