5 April 2023

राष्ट्रीय सागरी दिन 2023 चा हीरक महोत्सव मुंबईमध्ये संपन्न

राष्ट्रीय सागरी दिनाच्या हीरक महोत्सवाचा भव्य समारोप समारंभ मुंबईमधील लोकल  क्रूझ टर्मिनस इथे संपन्न झाला.

‘नौवहन क्षेत्रातील अमृत काळ’, ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.  

1919 मध्ये या दिवशी भारताच्या मालकीच्या “एस एस लॉयल्टी” या पहिल्या जहाजाने केलेल्या मुंबई ते लंडन या पहिल्या प्रवासाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

मुंबईत आज झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात सागरी क्षेत्रातील भारतातील आणि परदेशातील नामवंत व्यक्ती आणि नाविक आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023