7 April 2023

रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पत धोरणात प्रमुख व्याजदरात कोणताही बदल नाही

रेपो दर पूर्वीप्रमाणेच 6.5% कायम ठेवण्यात येईल. परिणामी, स्थायी ठेव सुविधा दरात देखील काही बदल न करता तो सव्वा सहा टक्के इतका असेल. आणि मार्जीनल स्थायी सुविधा दर आणि बँक दर 6.75% असेल हा निर्णय  पतधोरण समितीने एकमताने घेतला आहे  अशी माहिती रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण अहवाल सादर करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023