22 May 2023

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

जपानमधील हिरोशिमा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

जी-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर होते.

भारत G-7 गटाचा सदस्य नसला तरी जपानच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून भारताने या बैठकीला हजेरी लावली.

महत्त्वाची बाब म्हणजे जी-7 देशांची शिखर परिषद जपानच्या अध्यक्षतेखाली झाली.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023