14 May 2023

राष्ट्रध्वज

२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारला. 

भारताचा राष्ट्रध्वज  तिरंगी असून त्यात वरील भागी केशरी, मध्यभागी पांढरा व त्याखाली गडद हिरवा अशा तीन रंगांतील समप्रमाणात आडवे पट्टे असतात.  त्यांतील पांढर्‍या पट्ट्यावर मध्यभागी गडद निळ्या रंगातील २४ आर्‍यांचे चक्र असून, ते सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चक्रानुरूप रेखलेले आहे.  

राष्ट्रध्वजाचे  डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी तयार केले. 

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023