17 May 2023

भारतीय मॅट्रेस ब्रँड, ड्युरोफ्लेक्सने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती.

भारतीय मॅट्रेस ब्रँड, ड्युरोफ्लेक्सने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

आता विराट कोहली ड्युरोफ्लेक्स ब्रँडच्या उत्पादनाची जाहिरात करताना दिसणार आहे.
ड्युरोफ्लेक्सचे सीईओ मोहनराज जे. यांनी ही माहिती दिली आहे.

विराट हा पुमा, एमआरएफ टायर्स, मान्यवर, कोलगेट आणि मिंत्रा या ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023