26 May 2023

नवीन संसद भवनाची वैशिष्ट्ये

भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

खर्च: 971 कोटी रुपये

क्षेत्रफळ: 65,000 चौ.मी

डिझाईन: एचसीपी डिझाइन अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (अहमदाबाद)

कंस्ट्रक्शन : कॉन्ट्रैक्ट टाटा प्रोजेक्ट्स

पार्ट: सेंट्रल विस्टा रिडेवलपमेंट प्रोजेक्ट

निर्माण प्रारंभ: 20 डिसेंबर 2020

28 मे 2023 रोजी उद्घाटन (पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार)

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023