29 May 2023

टर्कीमध्ये पुन्हा एर्दोगन यांची अध्यक्षपदी निवड

टर्कीमध्ये पुन्हा एकदा रेसेप तय्यीप एर्दोगन (Recep Tayyip Erdogan) यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. विरोधी पक्षनेते कमाल कलचदारलू यांचा पराभव करुन एर्दोगन हे ११ व्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023