4 May 2023

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन

  •  दरवर्षी ३ मे रोजी ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने प्रथमच ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून ३ मे हा ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून पाळला केला जातो.
  • दरवर्षी ३ मे रोजी UNESCO मार्फत ‘Guillermo Cano World Press Freedom Prize’ दिले जाते. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो.
  • २०२३ ची जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची थीम ‘Shaping a Future of Rights: Freedom of Expression as a Driver for all other human rights’ही आहे.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023