24 May 2023

कामी रिता यांच्याकडून २८ वेळा एव्हरेस्ट सर! पुन्हा नवा विक्रम

प्रख्यात ज्येष्ठ गिर्यारोहक शेर्पा कामी रिता यांनी २८ व्या वेळी माऊंट एव्हरेस्ट सर करून, स्वत:चाच विक्रम मोडला.

पूर्व नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कामी रीता यांनी १३ मे १९९४ रोजी प्रथम एव्हरेस्ट सर केले.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023